A sign posted outside a railway station. 
नाशिक

Nashik News: रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नेहमीच गजबजलेले रेल्वेस्थानकाबाहेर ‘ओन्ली ड्रॉप ॲन्ड गो’ बोर्ड लाऊन सध्या आरपीएफ जवान खडा पहारा देत आहे. (Passengers worried due to traffic jam outside railway station nashik news)

त्यामुळे रेल्वेस्थानकात चार चाकी लावण्यासाठी जागा नाही. शिवाय यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक कोंडी होत आहे. रेल्वेने वाहतुकीबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी करीत आहे.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या रेल्वे स्थानकात हा फलक लावला आहे. शिवाय त्याखाली नो- पार्किंग लिहिले आहे. नेहमी प्रवाशांना सोडायला येणाऱ्या चारचाकी या ठिकाणी उभे राहत. पर्यायाने प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उतरल्यावर थेट रेल्वेस्थानकापर्यंत गाड्या वेटिंग करत.

आता या ठिकाणी प्रवाशांना सोडायला येणारी वाहने प्रवाशांना सोडून जात आहे. मात्र रेल्वे स्थानकात रेल्वेने प्रवास करून उतरणाऱ्या प्रवाशांची सध्या पायपीट होत आहे. प्रवाशांना घ्यायला येणारी ही वाहने रेल्वे स्थानकाच्या बाहेर थांबत असल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे स्थानकात वाहतूक समस्या सोडविणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून आपली जागा पार्किंगसाठी देणे गरजेचे वाटते, असे प्रवासी संदीप जगझाप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT