covid  esakal
नाशिक

Nashik COVID Update : शहरात रुग्ण कोरोनामुक्त

कोरोना नव्या व्हेरिएंटच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून दोन हजार ८०८ रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यातील २३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik COVID Update : कोरोना नव्या व्हेरिएंटच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून दोन हजार ८०८ रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यातील २३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील वीस रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, तिघे होम विलगीकरणात आहेत.

कोरोनाचा वेग कमी होत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. (Patients are corona free in city nashik news)

डिसेंबरमध्ये शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा रुग्ण आढळल्यानंतर वैद्यकीय यंत्रणा ॲलर्ट'झाली होती. एकाच दिवशी कोरोनाचे तीन रुग्ण आढळले.

त्यामुळे दोन हजार ६४० जणांच्या ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या, तर १६८ जणांच्या आरटी- पीसीआर अशा एकूण २८०८ जणांच्या चाचण्या वैद्यकीय विभागाकडून केल्या होत्या. यामध्ये २३ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. २३ पैकी वीस रुग्ण कोरोनामुक्त झाले तर तिघांना होम कोरोंटाईन करण्यात आले आहे.

डेंगी रुग्णांची संख्या घटली आहे. मागील दोन आठवड्यात ६१ संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यापैकी १७ जणांना डेंगी लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वर्षभरात १,१९१ डेंगीबाधित आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT