नाशिक

टुडे पान ४ साठी.. सिंगल

CD
धुळे : टुडे पान ४ साठी.. सिंगल -- फोटो : 33592 - प्रा. बोरसे यांना पीएच.डी. प्रदान धुळे : दोंडाईचास्थित स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रमोद दिलीप बोरसे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमार्फत भूगोल विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी नंदुरबार शहरातील लोकसंख्या वाढ आणि आकारशास्त्रातील बदल (१९१९१ ते २०११) या विषयावर संशोधन पूर्ण केले. चोपडा येथील दादासाहेब सुरेश जी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ यांचे त्यांना मार्गदर्शन झाले. शहरातील लोकसंख्या वाढ, विकासावरील प्रभाव, समस्या व उपाययोजनांचा अभ्यास असणारे हे संशोधन भविष्यातील नियोजनबद्ध शहर विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, पालकमंत्री जयकुमार रावल, उपाध्यक्ष रवींद्रसिंह जमादार, सचिव सी. एन. राजपूत, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, सहायक सचिव आर. टी. गिरासे, सहायक सचिव डी. एन. जाधव आदींनी कौतुक केले. ते अमराळे येथील विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष लोटन बोरसे, प्रा. शालिग्राम बोरसे यांचे पुतणे, दिलीप बोरसे यांचे चिरंजीव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flex-Fuel: पेट्रोलशिवायही धावणार तुमची कार! केंद्र सरकारची E100 इंधनाला मंजुरी

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

SCROLL FOR NEXT