nashik rape esakal
नाशिक

नाशिक : पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराचा महिलेवर बलात्कार

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक - महिलांवरील वाढते अत्याचार व गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. मग ते कोपर्डी बलात्कार प्रकरण असो किंवा साकीनाका बलात्कार प्रकरण; ट्रेन, रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, खाजगी व सहकारी कार्यालयात महिलांचे होणारे शोषण, यामुळे संपूर्ण राज्यभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार

नाशिकमध्ये सिडको परिसरातील श्रीराम नगरमध्ये (ता.27) रात्री ही धक्कादायक घटना घडली. ब्युटी पार्लरमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला असल्याची माहिती मिळत आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि सध्या पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराने हे कृत्य केल्याचं समजत आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासह पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अंबड पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena : “अरे ये ना...." सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये राडा, राऊत-म्हस्केंमध्ये जुंपली! अनिल देसाई तर... VIDEO पाहा

Fertilizer Rationing: युरिया, डीएपीचे होणार रेशनिंग; रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी बंधनकारक

'तारिणी'मध्ये ऑपरेशन तिरंगा! अभिनेत्रीचा लूकही बदलला, मालिकेत होणार गाजलेल्या अभिनेत्याची एंट्री; प्रोमो व्हायरल

Marathi News Live Updates : संसदेचं कामकाज चालू द्या, मी सगळ्यांचं ऐकेन आणि उत्तर देईन : अमित शहा

Gokul Milk Sangh election : ‘गोकुळ’बाबत सर्कीट बेंचमध्ये मोठा निर्णय; अवसायनातील १९३ दूध संस्थांना मतदान अधिकार; हसन मुश्रीफ, सतेज पाटलांना थेट फायदा?

SCROLL FOR NEXT