bramhgiri esakal
नाशिक

नाशिक : ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : कोरोना निर्बंधात (coronavirus) स्वातंत्र्यदिनापासून शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका (corona third wave) आणि कोरोनाचा धोका कायम असल्याने वाढते संकट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची गरत आहे. ‘ब्रेक द चेन’ चे निर्बंध शिथिल केल्यानंतर अनेक नागरिक विकेंडला घराबाहेर पडत पर्यटन स्थळांवर गर्दी करत असल्याचे समोर आले आहे.

ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा बंद

सलग आलेल्या सुटयांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व धरणे, धबधबे, पर्यटनस्थळांवर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी पोलीसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी पर्वतास घालण्यात येणारी प्रदक्षिणा बंद करण्यात आली आहे. प्रदक्षिणा मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियमभंग करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला.

नाशिक पोलीसांचा कडक इशारा

यंदा शनिवार, रविवारी स्वातंत्र्यदिन आणि सोमवारी पारशी नुतनवर्ष दिनानिमित्त शासकीय सुटी असल्याने अनेकांकडून पर्यटनाचे प्लॅन आखले जात आहेत. परंतु आता पर्यटन स्थळांवर गर्दी करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस अलर्ट झाले आहेत. नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवत गर्दी करत असल्याचे काही दिवसांमध्ये निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता नाशिक पोलीसांनी कडक इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT