PM Kisan Yojana news esakal
नाशिक

प्रधानमंत्री किसान योजनेची अंतिम मुदत 7 सप्टेंबरपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : प्रधानमंत्री किसान योजनाची अंतिम मुदत ७ सप्टेंबरपर्यत आहे. त्यासाठी एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता महसुल, ग्रामविकास विभागाने घ्यावी असे निर्देश खनिकर्म व बंदरे मंत्री दादा भुसे यांनी येथील आढावा बैठकीत दिल्या. (Pradhan Mantri Kisan Yojana deadline till 7th September Nashik Latest Marathi News)

मंत्री भुसे म्हणाले, की योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची ई- केवायसी कागदपत्रांची पूर्तता वेळेत पूर्ण करावीत. प्रधानमंत्री किसान योजना प्रत्येक गावाच्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात यावी. उदिष्टपूर्तीतेसाठी प्रत्येक गावात महसुल व कृषि विभागाने शासकीय प्रतिनिधी नेमावेत.

एकही शेतकरी लाभापासून वंचित राहिल्यास त्यागावातील शासकीय प्रतिनिधीवर त्याची जबाबदारी निश्‍चित व संबंधितावर कडक कार्यवाही करावी. संजय गांधी योजनेच्या लाभाचे पैसे संबंधितांच्या बॅंक खात्यावर तत्काळ जमा करण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी या वेळी संबंधितांना दिल्या. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी आभार मानले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी ‘अंनिस’ पोलिसांना देणार

Latest Marathi News Live Update : PMNRF मधून प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल

Raigad News : मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या टेम्पोला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT