ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik ZP News: अखेर प्रविण पाटील यांच्या बदलीस ‘स्थगिती’!

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोरदरच त्यांची तडकाफडकी अहमदनगरला करण्यात आलेल्या बदलीला शासनाच्या मॅट ने स्थगिती दिली आहे.

या बाबतचे आदेश सोमवारी (ता.२४) प्राप्त झाले आहे. (Pravin Patil transfer finally postponed Nashik ZP News)

ही स्थगिती मिळाल्याने हा जिल्हा परिषद प्रशासनाला मोठा दणका मानला जात आहे. रिक्त असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नोव्हेंबर २०२२ मध्ये या पदावर धुळे येथून प्रवीण पाटील यांची बदली झाली होती.

त्यांच्या बदलीस सात महिन्यांचा कालावधी झालेला असतानाच त्यांची तडकाफडकी त्यांची अहमदनगर येथे बदलीचे आदेश आले होते. जिल्हा परिषदेच्या सुपर फिफ्टी अभिनव उपक्रम राबवितांना पाटील यांना दूर ठेवण्यात आले होते.

त्यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून पाटील यांच्या विरोधात थेट लेखी तक्रार करण्यात आली होती. या शिवाय पालकमंत्री दादा भुसे यांनी पाटील यांच्या कामकाजाविषयी लेखी तक्रार केल्याने पाटील यांची बदली झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT