Narendra Modi Nashik Visit 
नाशिक

Narendra Modi Nashik Visit: PM मोदींच्या स्वागतासाठी दादांचे तीन पावले नृत्य, व्हिडिओ व्हायरल...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी (12 जानेवारी) महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांनी पहिल्यांदा नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी झाली होती.

Sandip Kapde

Narendra Modi Nashik Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी (12 जानेवारी) महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांनी पहिल्यांदा नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी झाली होती.

मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही रोड शोमध्ये दिसले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वात लांब पुल अटल सेतूचे उद्घाटन करणार आहेत.

नाशिकमध्ये रोड शो केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली. यासोबतच पंतप्रधान मोदींनी श्री काळाराम मंदिरात पोहोचून पूजा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे वाद्येही वाजवली.

यानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मंत्री दादा भूसे देखील हजर होते. (Latest Marathi News)

दादा भूसे यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी तीन पावली नृत्य केले. त्यांचा नृत्याचा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. डफड्याच्या तालावर दादाभुसेंनी चांगलाच ठेका धरला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT