Project of Nerkar Properties Three and a half lakh houses in Nashik 
नाशिक

नाशिकमध्ये साडेतीन लाखांत घर; नेरकर प्रॉपर्टीजचा प्रकल्प

पूर्णत्वानंतर उर्वरित रक्कम तथा कर्जाचा हप्ता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात गेली ३८ वर्षे आघाडीवर असलेल्या नेरकर प्रॉपर्टीजच्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्ची मुहूर्तमेढ गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होत असून पंचवटी परिसरात औरंगाबाद रोडवर साकारत असलेला हा प्रकल्प नाशिकमधील बांधकाम क्षेत्रातील गेटेड कम्युनिटी प्रकारातील मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाच्या शुभारंभानिमित्त केवळ साडेतीन लाख रुपये इतकी रक्कम भरून बुकिंग करता येणार असून, उर्वरित रक्कम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरच द्यावयाची असल्याने कर्जाच्या हप्त्याची कटकट नसणार आहे.

नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून अतिशय जवळ तरीही अप्रतिम निसर्ग सानिध्य आणि कमालीच्या शांत परिसरात नेरकर प्रॉपर्टीजचा हा प्रकल्प आकारास येत आहे. गणेश इसेन्स मध्ये २ आणि ३ बीएचके आकाराच्या प्रीमिअम दर्जाच्या सदनिका आणि गणेश आस्था मध्ये रोहाऊस स्वरूपाचे प्रशस्त प्रीमिअम व्हिलाज येथे तयार होत आहेत. उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य वापरून बांधकाम होत असल्याने ते मजबूत आणि टिकाऊ असणार आहे. ५० पेक्षा अधिक अत्याधुनिक सुखसुविधा येथे देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशस्त लँडस्केप गार्डन, लहान मुले, वयोवृद्ध आजी- आजोबा, तरुण- तरुणी आणि प्रौढ आई- बाबा या सर्वांचा विचार नजरेसमोर ठेवून सुविधा देण्यात आल्या आहेत. स्वीमिंग पूल, जिम, इनडोअर गेम्स, प्रशस्त पार्किंग, जॉगिंग ट्रॅक, मल्टिपर्पस कोर्ट अशा महत्त्वाच्या सुविधा इथे आहेतच, परंतु हल्लीच्या वर्क फ्रॉम होम्सची गरज लक्षात घेऊन को-वर्किंग स्पेसही देण्यात आली आहे. लोकेशनचा विचार करता शहराच्या चारही दिशांनी उत्तम कनेक्टिव्हिटी या ठिकाणाला लाभली आहे. शाळा, हॉस्पिटल, बँक बसस्टॉप या सर्व गोष्टी अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने राहण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य असे ठिकाण आहे.

''शनिवारी (२ एप्रिल) गुढीपाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर या प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. १० एप्रिलपर्यंत केवळ ३.५० लाख रुपये भरून घराचे स्वप्न साकार करू शकता. उर्वरित रक्कम बांधकाम पूर्ण झाल्यावर द्यायची आहे. त्यामुळे आतापासूनच बँकेच्या हप्त्याची चिंता नाही. ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.''

- विपुल आणि अभय नेरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT