Arrested News esakal
नाशिक

Nashik Crime News : सिडकोत देहव्यापार; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : सिडकोत दोन महिलांकडून अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या एकास अटक करून अंबड पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Prostitution case at cidco Arrested one Nashik Crime News)

सिडकोतील बुरकुले हॉल पाठीमागील बाजूस एका रो हाऊसमध्ये संशयित धनंजय मोरे हा अनेक महिन्यांपासून दोन महिलांच्या माध्यमातून अनैतिक देहविक्री करण्याचा व्यवसाय चालवत होता. याबाबत अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख व यांना याबाबतची माहिती मिळाली.

यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून संशयित धनंजय मोरेला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT