Crime esakal
नाशिक

Nashik Crime: मालेगावला मसाले उत्पादकावर छापा; लाखोचा मसाला, मिरची पावडर जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : अन्न व औषध प्रशासनाने मालेगाव येथील मसाले उत्पादकावर छापा टाकत लाखोचा मसाला आणि मिरची जप्त केली.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्न पदार्थांवर कार्यवाही घेण्याबाबतची मोहीम सुरु आहे. (Raid on Spice Manufacturer in Malegaon Lakhs of masala chilli powder seized Nashik Crime)

या मोहिमेत मालेगाव येथील सीमा मसाले प्रॉडक्ट प्रा.लि. या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी छापा टाकून मसाल्याची तपासणी केली असता मिर्ची आणि मसाल्यामध्ये कायद्याप्रमाणे खाद्य रंग वापरण्यास बंदी असूनही उत्पादकाकडे खाद्य रंगाचा साठा मिळून आला.

यावेळी पथकाने १ लाख ६१ हजार ४०० रुपये किमतीचा मसाला आणि मिर्ची जप्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT