नाशिक

कुवे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रमाबाई गुजर यांची निवड

CD
VAK26B01675 कुवे- निमझरी : येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी रमाबाई गुजर यांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी. -------- कुवे सोसायटीच्या अध्यक्षपदी रमाबाई गुजर यांची निवड सकाळ वृत्तसेवा वकवाड, ता. २८ : कुवे- निंमझरी (ता. शिरपूर) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रमाबाई श्रीराम गुजर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी झालेल्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थांनी निवडणूक निर्णय अधिकारी सूरज वानले होते. अध्यक्षपदासाठी रमाबाई श्रीराम गुजर यांचे एकमेव नामदर्शन पत्र दाखल झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सूरज वानले यांनी रमाबाई गुजर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यासह शेतकरी सभासदांच्या हिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवडीनंतर संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी संस्थेचे सचिव कैलास पाटील, संचालक धुडाबाई गुजर, सुभाष गुजर, दिलीप राजपूत, लिलाचंद गुजर, कोमलसिंग राजपूत, प्रल्हाद चौधरी, दिनेश पाटील, दगडू कोळी, राजेंद्र गुजर, ज्ञानेश्वर मराठे, छगन गुजर, कमलबाई भीमराव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT