crime esakal
नाशिक

Nashik Crime News : टवाळखोरांची थेट घरापर्यंत दस्तक; पालकांनी चोप देत केले पोलिसांच्या स्वादिन

विद्यार्थीनींना त्रास देणाऱ्या एका टवाळखोरास पालकांनी पकडत चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर दुसरा टवाळखोर पळून गेला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : महाविद्यालयीन शिक्षणासाठी काकडगाव येथील महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थीनींना त्रास देणाऱ्या एका टवाळखोरास पालकांनी पकडत चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर दुसरा टवाळखोर पळून गेला.

पोलिस व महाविद्यालय प्रशासन सदर प्रकरणात काय भूमिका घेते यांकडे पालकांचे लक्ष लागून आहे. ()

ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी काकडगाव गावानजीक असलेल्या महाविद्यालयात जातात. मात्र या महाविद्यालयीन परिसरात टवाळखोरांचा नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे.

शनिवारी (ता.१०) रोजी नेहमीप्रमाणे महाविद्यालयांतून अंबासनच्या दिशेने येणाऱ्या विद्यार्थींनींचा काही टवाळखोरांनी पाठलाग करून थेट घरापर्यंत दस्तक देण्याची मजल मारली. गावातील विद्यार्थीनींनी सदर बाब पालकांना सांगितली असता पालकांनी सदर टवाळखोरांचा पाठलाग केला यातील एकाने पकडत बेदम चोप दिला.

या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी नामपूर बस स्थानक व काकडगाव महाविद्यालयाच्या थांबाजवळ गस्त वाढविण्याची मागणी पालकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

SCROLL FOR NEXT