temperature e-sakal
नाशिक

उन्हाच्या झळांनी हैराण मालेगावकरांना तापमान घसरल्याने दिलासा

शहर व परिसरात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढला होता. या काळात तापमान ४१ ते ४२.६ अंशावर स्थिरावले होते.

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढला होता. या काळात तापमान ४१ ते ४२.६ अंशावर स्थिरावले होते. सोमवारी (ता. १०) ४२.६ अंश या महिनाभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. (Relief the citizens due to low temperature at Malegaon)

उन्हामुळे घराबाहेर पडणेही मुश्‍कील

आठवड्यापासून उकाडा व उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या शहरवासियांना शनिवारी तापमानाचा पारा घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला. आज दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरु होता. शहरात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात दुपारी कडाक्याच्या उन्हामुळे घराबाहेर पडणेही मुश्‍कील झाले होते. त्यातच विजेच्या लपंडावाने भर घातली होती. शुक्रवारी सायंकाळपासून पावसाचे वातावरण असले तरी पाऊस मात्र हुलकावणी देत आहे. शनिवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते. वाऱ्याची झुळूक दिलासा देत होती.

(Relief the citizens due to low temperature at Malegaon)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Manchar Education : मोरडे फूड्स व कॉक्लिआ पुणेचा उपक्रम; ३ ते ६ वर्षांच्या कर्णबधिर मुलांसाठी मंचर येथे बोलते करण्याची ‘स्वरनाद’ शाळा सुरू

SCROLL FOR NEXT