theft.jpg 
नाशिक

पुतण्याला भेटणं पडले पन्नास हजाराला?...त्यांनी केले असे काही

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) गंधर्व नगरी येथे सिगारेट, विडी विक्री करणारा व्यापारी घरी जात असताना त्याच्या चारचाकी वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पन्नास हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला. या बाबात उपनगर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी आहे घटना

परमानंद किशनचंद तारवानी, रा. हरीकृष्णा पॅलेस, मारूती मंदिरामागे, गंधर्व नगरी, नाशिकरोड यांचे सुभाषरोड येथे सिगारेट, विडी विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी जात होते. यावेळी त्यांच्याकडे 50 हजाराची रक्कम होती. ते आपल्या चारचाकी वाहनातून (एमएच 15 एफटी 1830) पुतण्या जितेश घरी येत होते. दोघे हनुमान मंदिर, गंधर्व नगरी येथे पोहोचले असता पाठीमागून त्यांच्यासमोर राखाडी रंगाची होंडा सिटी (एमएच 12 एनडी 1651) गाडी आडवी लावली व त्यातून दोघे खाली उतरले. त्यातील एकाने लाकडी दांडूक्याने गाडीची काच फोडून पाठीमागील सीटवरील पन्नास हजार रुपये असलेली बॅग घेऊन फरार झाला.

दोघेही हल्लेखोर अंदोजे 30-40 वयोगटातील होते. या बाबात तारवानी यांनी उपनगर पोलीस स्टेशनला तक्रार केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT