robot hoisted the flag Saka
नाशिक

Independence Day 2021 : चक्क रोबोने केले ध्वजारोहण!

अरूण मलाणी

नाशिक : भारत 75 व्या स्वातंत्र्यवर्षात पदार्पण करत आहे. भविष्यातला भारत कसा असेल आणि विद्यार्थ्यांसमोर कुठल्या पद्धतीचे आव्हान असतील याचा विचार करून इस्पॅलियर स्कूलने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून रोबोट बनवला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला रोबो हाच प्रमुख पाहुणे म्हणून 15 ऑगस्ट निमित्त शाळेत आला आणि त्याच्या हस्तेच शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले.

हा नव्या पिढीचा नवा भारत आहे

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांनी या कुत्रिम बुद्धीमत्तेच्या वापर करून बनवल्या रोबो मागचा उद्देश सांगितला. ते म्हणाले की, टेक्नॉलॉजीचा वापर करून भारतातील विविध समस्या सोडवण्यासाठी नवीन पिढीला तयार करणे हा आहे. इस्पॅलियर स्कूल एकविसाव्या शतकातील स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते आणि विद्यार्थ्यांना नेहमी टेक्नॉलॉजीचा वापर समाजाच्या तळागाळा पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तयार करत असते. हा नव्या पिढीचा नवा भारत आहे.

हा रोबो क्षितिज कुलकर्णी, आर्या पगारे, निहारिका साठे, भाविन बागमार आणि हितेन पेरकर या आठवीच्या विद्यार्थ्यांनी बनवला आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे शिक्षक सोनू कदम आणि स्नेहल दीदी यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अंकिता कुर्या, सबा खान आणि चेअरमन डॉ. प्राजक्ता जोशी यांनी याला प्रोत्साहन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

Narendra Modi Ambulance Video : बंगालमध्ये रोड शोदरम्यान पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा; रुग्णवाहिकेला दिला मार्ग, व्हिडिओ व्हायरल

Asha Bhosle: ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, कशी आहे प्रकृती?

CSK vs DC Live : १९ चेंडूंत ८४ धावा अन् शतक... संजू सॅमसनची ऐतिहासिक कामगिरी; MS Dhoni चा विक्रम मोडला, ९ मोठे पराक्रम

Sinhgad Road : खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाच्या डोळ्यात घातले अंजन

SCROLL FOR NEXT