Nashik crime news esakal
नाशिक

विंचूरला दुग्धव्यावसायिकाचे 1 लाख रुपये लांबविले

सकाळ वृत्तसेवा

विंचूर (जि. नाशिक) : येथे दूध डेअरी व्यावसायिकाचे एक लाख दहा हजार लांबविल्याची (Stolen) घटना शुक्रवारी (ता. १) घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. (Rs 1 lakh stolen from dairy trader at Vinchur Nashik Crime News)

अधिक माहिती अशी फिर्यादी बाबासाहेब भंडागे (रा. दहेगाव, ता. निफाड) यांनी दुग्धव्यावसायिक शेतकरी यांचा दुधाचा पगार देण्यासाठी शुक्रवारी दुपारी विंचूर येथील स्टेट बँकेतून एक लाख दहा हजार रुपये काढले. एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून गाडीच्या हॅन्डलला अडकवून गावात काही कामानिमित्ताने ते जात होते. मर्चंट बॅंकेसमोर जात असताना चोरट्यांनी दुसऱ्या दुचाकीवाल्याचे पैसे पडल्याचे सांगितले. चोरट्यांनी भडांगे यांना पैसे जमा करण्यास मदत करा, असे सांगितल्याने भंडागे गाडी स्टॅन्डवर लावून पैसे जमा करून लागले. त्या वेळी वरील संशयिताच्या साथीदारांनी भंडागे यांना बोलण्यात गुंतवून ठेवून दोघांनी एक लाख दहा हजार रुपयांची पिशवी घेऊन पळाले. याबाबत लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस नाईक योगेश शिंदे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसचं आमंत्रण; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिल्लीत उच्चस्तरिय बैठक

Bank Layoff: IT नंतर आता बँकिंग क्षेत्रातही नोकरकपातीचं वादळ; AI आणि रोबोट्समुळे 7000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Private School Fees: खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Unseasonal Rain : रांजणगाव खुरी उरुसात अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्याने स्टॉल, रहाट पाळणे कोसळले, लाखोंचे नुकसान

Bhendala Assault Case: भेंडाळा गावात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला; छेडछाडीला विरोध केल्याचा संतापजनक परिणाम, प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT