Staff repairing wheelchairs esakal
नाशिक

SAKAL IMPACT : सिडको कार्यालयातील व्हीलचेअरची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : सिडको विभागीय कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगासाठी ठेवण्यात आलेल्या व्हीलचेअरची दुरवस्थेबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. (SAKAL IMPACT Repair of wheelchairs in CIDCO office Nashik News)

सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी तत्काळ वृत्ताची दखल घेत लागलीच व्हीलचेअर दुरुस्ती करण्याचे आदेशित केल्याने व्हीलचेअरची स्वच्छता करण्यात आली असून, खऱ्या अर्थाने ती आता ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगासाठी उपयोगात येणार आहे.

३१ जानेवारीला दुपारच्या सुमारास सिडको विभागीय कार्यालयात एक ज्येष्ठ महिला त्यांच्या आधारकार्डच्या कामासाठी आलेल्या असताना त्यांना चालणे अवघड असल्याने व्हीलचेअरची अत्यावश्यकता होती.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मात्र, व्हीलचेअरच्या झालेल्या दुरवस्थेमुळे काही नागरिकांनी आधार देत आधार केंद्रात घेऊन गेले. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांना तसेच त्यांच्या वाहनापर्यंत न्यावे लागले. व्हीलचेअर व्यवस्थित असती तर ही वेळ आली नसती.

मात्र सिडको विभागीय कार्यालयात कोणाकडे कदाचित इतका वेळ नसावा की सदर खुर्ची साफ व्हावी व तिचा नागरिकांना उपयोग व्हावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT