Narendra Modi  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात झालेल्या विकासाच्या दृष्टीने येत्या निवडणुकीत त्यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी, अशा चर्चांनी जोर धरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोदींना इच्छुकांच्या शुभेच्छा मात्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात झालेल्या विकासाच्या दृष्टीने येत्या निवडणुकीत त्यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी, अशा चर्चांनी जोर धरला आहे.

याबाबत राजकीयसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे स्वागत होत आहे. विशेष म्हणजे येत्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

यामुळे त्यांचं खासदार होण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं. त्यामुळे इच्छुकांनी मन मारून केवळ वर-वर शुभेच्छा दिल्या आहेत, अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत. मात्र मोदी खरंच नाशिकमधून लोकसभा लढवतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(sakal special chalta bolta All best wishes to Modi but nashik news)

राहुल नार्वेकर यांनाच अपात्र करायला पाहिजे

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

यात शिंदे अथवा ठाकरे गटापैकी कोणालाही अपात्र ठरविण्यात आलेले नसले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट हा मूळ शिवसेना असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

या निकालाचे कवित्व कट्ट्या कट्ट्यावर सुरू आहे. झाले असे, की जिल्हा परिषदेत या निकालावर दोन कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली.

ठाकरेंवर अन्याय झाल्याचे एका कार्यकर्त्याकडून सांगितले जात होते, तर दुसरा कार्यकर्ता कायद्याप्रमाणे निकाल दिल्याचे सांगत होता.

ही चर्चा चांगलीच रंगत आली असतानाच, पहिल्या कार्यकर्त्यांनी यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच अपात्र करायला पाहिजे, असे सांगत आपला राग व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT