PM Eknath Shinde & PM Narendra Modi esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता

झालं असं, की जिल्हा परिषदेच्या आवारात ग्रामविकासाचा अभ्यासक असलेल्या व्यक्तीकडून ठेकेदारांशी संवाद सुरू होता...

सकाळ वृत्तसेवा

दाढीवाल्याचे राज्य आहे ना...

हल्ली तरुणांमध्ये दाढी वाढविण्याची फॅशन सुरू आहे. दाढी वाढवून वेगवेगळया स्टाइल तरुणांकडून केल्या जातात. त्यासाठी हेअर सलूनमध्ये तरुणाई गर्दी करताना दिसतात. वेगवेगळ्या प्रकाराच्या दाढी स्टाइल तरुण ठेवत, आकर्षित करतात.

झाले असे, की जिल्हा परिषदेच्या आवारात ग्रामविकासाचा अभ्यासक असलेल्या व्यक्तीकडून ठेकेदारांशी संवाद सुरू होता. ‘अरे तरुण तुर्क तुम्ही ही काय दाढी वाढवतात, दाढी करीत जा’ असा अभ्यासकाकडून त्या तरुण ठेकेदारांना मोलाचा सल्ला दिला जात होता.

मात्र, यातील तरुणांनी अहो दाढी वाढविण्याची फॅशन आली आहे. सध्या दाढीवाल्याचे राज्य आहे. केंद्र असो की राज्य, यात दाढीवाले सत्ता हाकत आहेत. त्यामुळे दाढी वाढवावी लागते, असे या तरुणाने सांगितले. त्यावर, अभ्यासकाने हात जोडत चर्चेतून माघार घेतली. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire narendra modi zp nasik news)

वरिष्ठांपुढे कनिष्ठांचा झाला ‘पोपट’

कुठलाही सोहळा म्हटले, की मुख्य अतिथींसह सहभागी होणारे सर्वच लोक कसे नटून-थटून येतात. सध्या तर काय मोदी जॅकेटची फार ‘क्रेझ’ आहे. कार्यक्रम म्हटला, की मोदी जॅकेट आलेच, असे जणू समीकरणच बनत चालले आहे.

हा संपूर्ण प्रपंच सांगण्याचे कारण म्हणजे एका कार्यालयाच्या वर्धापन दिनासाठी मुंबईतून त्यांचे वरिष्ठ नाशिकला येतात. त्यांनाही मोदी जॅकेटची भारी हौस. पण, घाईगडबडीत साहेब जॅकेट घरीच विसरले.

मग आता विनाजॅकेट कार्यक्रमास कसे जायचे म्हणून त्यांनी आपल्या कनिष्ठ सहकार्याचे जॅकेट घेतले. साहेब आताच आपले जॅकेट परत करतील, तेव्हाच करतील, पण संपूर्ण कार्यक्रम संपला तरी जॅकेट काही मिळाले नाही. वरिष्ठांना काही बोलणार म्हणून कनिष्‍ठांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Address: विराट-अनुष्का यांचा लंडनमधील पत्ता सापडला? माजी इंग्लिश खेळाडूने दिली हिंट

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

पास की नापास? प्रेक्षकांना कसा वाटला 'हळद रुसली कुंकू हसलं' चा पहिला भाग? म्हणाले- पाव्हणं...

Latest Maharashtra News Updates : देवदर्शनाच्या रांगेत महिलेचे मंगळसूत्र लंपास

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

SCROLL FOR NEXT