dada bhuse esakal
नाशिक

Sakal Special : चालता...बोलता...! गुवाहाटीमध्ये इतिहास घडला!

केवळ पर्यटनस्‍थळ म्‍हणून प्रचलित असलेले गुवाहाटी गेल्‍या दीड-दोन वर्षांपासून वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sakal Special : ऐरवी केवळ पर्यटनस्‍थळ म्‍हणून प्रचलित असलेले गुवाहाटी गेल्‍या दीड-दोन वर्षांपासून वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे.

आजही गुवाहाटी हा शब्‍द उच्चारताच विनोदी किस्से घडतात. अशाच एका कार्यक्रमात खेळाडूच्‍या कार्यकर्तृत्वाचा उल्‍लेख करताना तिने गुवाहाटी येथील स्‍पर्धेत पदक मिळविल्‍याचा आवर्जून उल्‍लेख केला.

(Sakal Special chalta bolta History dada bhuse statement on made in Guwahati nashik news)

या कार्यक्रमास उपस्‍थित पालकमंत्री दादा भुसे मनोगतासाठी उभे राहिले तेव्‍हा त्‍यांनी सूत्रसंचालकांचा हा दाखला आपल्‍या भाषणात दिला.

गुवाहाटीचा विषय त्‍यांनी छेडताच सभागृहात हश्‍या पिकला. ‘गुवाहाटीमध्ये इतिहास घडला’, असे नमूद करताच उपस्‍थित सर्वांनी खिदखिदून हसताना टाळ्यांचा कडकडाट केला.

या मुद्द्यावरून व्‍यासपीठावरून झालेल्‍या कमेंटला उत्तर देताना पालकमंत्री भुसे म्‍हणाले, ‘गुवाहाटीचा अनुभव विशद करायला कविमन लागते’, हे ऐकताच पुन्‍हा सभागृहात हश्‍या पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT