trip esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...! न गेलेली सहल...

एखाद्या व्यक्तीला फिरायची भारी हौस असते. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते.

सकाळ वृत्तसेवा

न गेलेली सहल...

एखाद्या व्यक्तीला फिरायची भारी हौस असते. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. एका शाळेत अशाच एक महिला शिक्षिका आहेत. त्यांना फिरण्यात भारी रस. त्यासाठी शाळेची सहल त्यांनी आयोजित केली.

सहलीचे संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली. विद्यार्थ्यांचे पैसेही जमा केले. त्याचा हिशोब व्यवस्थित सांभाळला. एक, एक दिवस पुढे सरकत होता, तशा मुलांमध्ये गप्पाही रंगू लागल्या.

आपण सहलीला गेल्यावर हे करू, ते करू. प्रत्यक्ष सहलीचा दिवस उगवला तेव्हा याच मॅडमला मुख्याध्यापकांनी येण्यास नकार दिला. त्यामुळे मॅडमचा मूड ऑफ झाला. त्यांचे दु:ख अजूनही हलके झालेले नाही. कदाचित त्या झोपेतही सहलीचे नियोजन करत आहेत.

(SAKAL Special chalta bolta Missed trip nashik news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT