Nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : चक्क किराणा दुकानात दारूची विक्री; पोलिसांच्या हाती लागले मोठे घबाड

सकाळ वृत्तसेवा

सिडको : वरचे चुंचाळे, तसेच महालक्ष्मीनगर भागात किराणा दुकानात देशी दारू विक्रीचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली असता, शनिवारी (ता. २८) छापा टाकून चाळीस हजार रुपये किमतीचे देशी व विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे.

या वेळी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदर कारवाई निरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

MD Drugs Crackdown: न्हावरेत एमडी ड्रग्सविरोधात संयुक्त धडक कारवाई; ११.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत तर एक फरार

Crime News: माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; दोन जण अटक, ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

SCROLL FOR NEXT