नाशिक

सप्तशृंगी देवी ट्रस्टला झेरॉक्स मशीन अर्पण

CD
VNI26B13111 सप्तशृंगगड ः श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात तहसीलदार तथा ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास वारुळे यांच्याकडे झेरॉक्स मशीन सुपूर्त करताना संदीप तिवारी, राजेश गवळी आदी. ------------------ ३६-२ सप्तशृंगी देवी ट्रस्टला झेरॉक्स मशीन अर्पण --------------- संदीप चौधरी यांच्याकडून भेट --------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २ : तळेगाव दिंडोरी येथील देवीभक्त संदीप चौधरी यांनी त्यांचे वडील (कै) चंद्रकांत नामदेव चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टला नवीन झेरॉक्स मशीन अर्पण केले. ट्रस्टच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाजासाठी झेरॉक्स मशिनची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी हे योगदान दिले. सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात तहसीलदार तथा ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास वारुळे, माजी उपसरपंच राजेश गवळी, सोनू चौधरी, अमोल चौधरी, मनोहर चौधरी, समाधान चौधरी तसेच आयुष व प्रत्युष चौधरी आदी उपस्थित होते. झेरॉक्स मशीन ट्रस्टच्या कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. चौधरी कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत वडिलांच्या स्मरणार्थ केलेल्या या योगदानाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी ट्रस्टतर्फे संदीप चौधरी यांचा देवीची प्रतिमा व प्रसाद देऊन सत्कार करत आभार मानले. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT