Measles Vaccine sakal
नाशिक

Measles vaccination : नाशिक शहरात गोवर लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु; या तारखेपर्यंत मोहीम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा रविवार (ता. १५) पासून सुरू होत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून गोवर रूबेला लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

महापालिकेकडून पहिला टप्पा राबविण्यात आला. त्यात २,३३८ बालकांना गोवर रूबेला लस टोचण्यात आली. यात एमआर १ चे १, १३५, तर एमआर २,०१३ बालकांना डोस देण्यात आले. आता पंधरा ते पंचवीस जानेवारी या कालावधीसाठी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होईल. शहरात वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण या कालावधीत केले जाणार आहे.

महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व माता बालसंगोपन अधिकारी अजिता साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडत आहे. एकाही बालक लसीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT