narendra modi  esakal
नाशिक

PM Modi In Nashik : युवा महोत्सवाची मुख्य परेड उद्‍घाटनासाठी सहस्त्रनाद ढोल पथकाच्या 2 संघांची निवड

पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांसमोर सादर होणाऱ्या मुख्य परेडसाठी संघात एकूण ४६ वादकांचा समावेश असेल.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi In Nashik : पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांसमोर सादर होणाऱ्या मुख्य परेडसाठी संघात एकूण ४६ वादकांचा समावेश असेल.

यासाठी सहस्त्रनादच्या दोन संघांची निवड करण्यात आली आहे. (Selection of 2 teams of Sahasrad Dhol Squad to inaugurate main parade of Yuva Mahotsav nashik news)

एक व्हीव्हीआयपी मार्गावर आणि दुसरा मंचाजवळील परेड मार्गावर. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होणे, हा या पथकासाठी सन्मान आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या टिमने या संघाची निवड केली आहे.

महाराष्ट्राच्या संगीत संस्कृतीचा समृद्ध वारसा सादर करण्यासाठी, या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सर्वांत प्रसिद्ध नाशिक ढोलचा ताल वाजविण्यात येणार आहे.

पथकाचा गणवेश आणि रुबाबदार पैठणी फेटा, असा त्यांचा पेहेराव असणार आहे. आम्ही जोपासलेल्या कलेला आणि युवा शक्तीच्या मेहनतीला हे वादन आम्ही समर्पित करत आहोत, असे अमी छेडा आणि शौनक गायधनी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket: पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूच्या घरावर ५ जणांकडून गोळीबार, काय काय झालं नुकसान? जाणून घ्या

Latest Marathi Breaking News : दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे

प्राजक्ता माळी सकाळी उपाशीपोटी पिते 'हा' हेल्दी ज्यूस; स्वतः सांगितली रेसिपी; फॅट कमी करायचाय मग एकदा करून बघाच

Kolhapur Leopard Video: हातात फक्त काठी आणि जाळी! कोल्हापुरात जांबाज जवानांनी बिबट्याला जीवंत कसं पकडलं? पाहा थरारक व्हिडिओ

Islamabad Blast : पाकिस्तानच्या राजधानीतही दिल्लीसारखाच स्फोट, १२ ठार, इस्लामाबाद कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT