नाशिक

शिल्प, खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे थाटात उद्‌घाटन

CD
लोगो : मार्केट अपडेट्स (दोन कॉलम फोटोसह) NSK26H33210 जळगाव : डॉ. श्रीराज व डॉ. सुभा महाजन यांच्या शिल्प व खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे उद्‌घाटन करताना मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व मान्यवर. ----- शिल्प, खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे थाटात उद्‌घाटन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : शहरातील प्रसिद्ध शिल्प हॉस्पिटल व खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल या दोन्हींचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्‌घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री एकनाथ खडसे, विधान परिषदेचे आमदार नंदकुमार महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, महापौर दीपमाला काळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. ए.जी. भंगाळे, सुनील भंगाळे , जामनेरचे नगरसेवक जितेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, आदी उपस्थित होते. शिल्प हॉस्पिटलमध्ये अपघात, जळीत रुग्ण, हाडांचे टेंडर व रक्तवाहिन्या तुटणे, जन्मजात व्यंग, जखम व कॅन्सर, हेअर ट्रान्सप्लांट, कॉस्मेटिक सर्जरी, स्तनांच्या कॉस्मेटिक सर्जरी, आदींची सुविधा उपलब्ध आहे. खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ट्रॉमा, क्रिटिकल केअर, कार्डियाक केअर, सुपरस्पेशालिटी विभाग आहेत. हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीराज महाजन व डॉ. सुभा महाजन यांनी यांनी सर्वांचे स्वागत केले. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT