नाशिक

शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी ए. टी. पाटील

CD
शिंदखेडा शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी ए. टी. पाटील सचिवपदी दीपक जाधव यांची निवड सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ३१ : शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची द्विवार्षिक निवडणूक नुकतीच जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ए. टी. पाटील, तर सचिवपदी दीपक मोतीलाल जाधव यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. के. जाधव होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हा सचिव विश्वास एन. पगार, सहनिवडणूक अधिकारी वसंतराव गवळे आणि माजी तालुकाध्यक्ष एन. ए. भामरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या वेळी नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी ए. टी. पाटील, उपाध्यक्षपदी सुधाकर पाटील, वीरेंद्र पवार, जोस्ना सिसोदे, कार्यवाह दीपक जाधव, सहकार्यवाह संदीप बडगुजर, नीलिमा देसले, कोशाध्यक्ष प्रदीप कचवे, पदसिद्ध सदस्यपदी नरेंद्र भामरे, विजय जाधव, सदस्यपदी संजय महाले, नितीन पाटील, प्रवीण पाटील, राहुल पाटील, कुंदन पाटील, प्रशांत पाटील, कुणाल पाटील, नितीन पाटील, सूरज पवार, भास्कर पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. ए. टी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बी. जे. पाटील यांनी आभार मानले. विभागीय अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष किशोर बोरसे, कार्यवाह एम. बी. मोरे, राजेंद्र भदाणे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali offer FD: गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' बँकेकडून FD वर मिळणार भरघोस व्याज; ज्येष्ठ नागरिकांना तर ७.२० टक्क्यांपर्यंत परतावा

SHEHBAZ SHARIF: भारताला हरवताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जल्लोष! शहबाज शरीफ यांनी केली अशी पोस्ट सोशल मीडियावर उडाली खिल्ली; नेमकं काय घडलं?

सिंह राशीत गजकेसरी योग; ३ नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचे नशीब! मिळेल मान-सन्मान, मोठे पद अन् पैसा...

Marathi News Live Updates : नागपुरात पदवीधर मतदार नोंदणीतील अपयशावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह; नेते ओमप्रकाश यादव यांचा पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Karnataka Rajyotsava : बेळगावात उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश जारी, कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त!

SCROLL FOR NEXT