Nashik Political News esakal
नाशिक

Sanjay Raut Bail : संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याने शिवसैनिकांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले व शालिमार चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला.

हा सत्याचा विजय आहे. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आवाज आणखी बुलंद होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या समर्थनाच्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. (Shiv Sena MP Sanjay Raut granted bail hence Nashik activist share happiness by firecracker Nashik News)

या वेळी माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, नाना पाटील, सचिन बांडे, राजेंद्र क्षीरसागर, देवा जाधव, योगेश देशमुख, सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी, वीरेंद्र टिळे, प्रशांत जाधव, बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, राजाभाऊ क्षीरसागर, अमोल सूर्यवंशी, रवींद्र जाधव, सचिन बांडे, उमेश चव्हाण, देवा जाधव, शैलेश सूर्यवंशी, मसूद जिलानी, संजय गायकर, रवींद्र जाधव, योगेश गाडेकर, ऋषी वर्मा, राजेंद्र नानकर, गोकुळ तिडके, महिला पदाधिकारी भारती जाधव, श्रध्दा कोतवाल, गायत्री पगार, श्रुती नाईक, सीमा डावखर, संध्या धुमाळ, भारती पाईकराव, विनोद नुनसे, उमेश चव्हाण, विक्रांत थोरात, संजय थोरवे, सागर भोजने, स्वप्नील जाधव, अरुण सोनवणे, शंतनू दिंडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT