Advay Hirey news esakal
नाशिक

Uddhav Thackeray Group : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपनेतेपदी अद्वय हिरे

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेतेपदी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता.९) ही घोषणा झाली. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group Deputy Leader Advaya Hire nashik news)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी श्री. हिरे यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. निवडीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी श्री. हिरे यांचे अभिनंदन करून तुमच्या संघटन कौशल्याचे हे फलित असल्याचे म्हटले आहे.

श्री. हिरे यांचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, माजीमंत्री सुभाष देसाई, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार भास्करराव जाधव आदींनी अभिनंदन केले. पक्षाच्या उपनेते पदी निवड झाल्याने हिरे समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीवर अनिश्चिततेचं सावट! श्रीलंकेने जाहीर केले धक्कादायक अपडेट्स, सामना न झाल्यास...?

मंत्र्याने दिलेल्या घराची कॉन्ट्रोव्हर्सी ते लॉकडाउनमध्ये केलेलं लग्न; मराठमोळी सोनाली कुलकर्णी सध्या कुठे गायब आहे?

Crime: शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थ्यी गुड मॉर्निंग न बोलल्याने शिक्षकाचा पारा चढला; रागात मुलांना अमानुष शिक्षा, काय घडलं?

Belagum Fisheries : बेळगावात जलाशयांतून बहरले ‘रूपेरी पीक’; १२,३६० टन मत्स्य उत्पादनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा आधार!

No.1 E-sakal.com Marathi News : जबाबदार आणि लोकाभिमुख पत्रकारितेची पावती; 5.6 कोटी युजर्ससह eSakalची ऐतिहासिक झेप

SCROLL FOR NEXT