Bus Fire accident esakal
नाशिक

Breaking News : मुंबई नाका बस स्थानकात शिवशाही बसला अचानक लागली आग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानक या ठिकाणी शिवशाही बसला आग लागली. मुंबई नाका बस स्थानकाकडून बोरिवलीच्या दिशेने रवाना झालेल्या बसला टायर फुटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Shivshahi bus suddenly caught fire at Mumbai Naka bus station Breaking News nashik news)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

नाशिक माजीवाडा बोरिवली एमएच 06 बी डब्ल्यू 11 87 या बस ला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच भीतीच वातावरण तयार झाले. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बसमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर बस चालकाने प्रवाश्यांना दुसऱ्या गाडीत बसवून, बस मुंबई नाका स्थानकात आणली होती.

बस स्थानकात येताच बसच्या टायरचा स्फोट होऊन बसला आग लागली परंतू वेळीच प्रकार लक्षात आल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी, एक बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT