Balasaheb Thorat esakal
नाशिक

आधी मीडिया पोहोचते नंतर पोलीस; महसूल मंत्री थोरात यांचा घरचा आहेर

श्री पवार यांच्या निवासस्थानी घडलेला प्रकार गँभीर आहे, गोपनीय सुरक्षा यंत्रणेचे हे अपयश आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जेष्ट नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी गोंधळ म्हणजे राज्यातील पोलीस यंत्रणेच्या गोपनीय माहिती मिळविण्यासाठी तंत्राचे अपयश आहे, अलीकडे वारंवार हे अपयश पुढे आले आहे त्यामुळे घटनास्थळी आधी कॅमेरामन पोहोचतात नंतर पोलीस पोहोचतात अशा शब्दात टीका करीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गृह विभागाला घरचाच आहेर दिला.

श्री पवार यांच्या निवासस्थानी घडलेला प्रकार गँभीर आहे, गोपनीय सुरक्षा यंत्रणेचे हे अपयश आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल दंडाधिकारी हे आरडीएक्स तर त्याचे अधिकार डिटोनेटर असल्याने त्यांचे अधिकार काढावेत असे पत्र दिले महसूल मंत्री थोरात यांनी पांडे यांच्या विधानावर टीका केली त्यानंतर पुन्हा श्री पांडे यांनी आपण मतांशी ठाम असल्याचे म्हटले पोलिस आयुक्तांच्या ठाम मतांकडे कसे पहाता याविषयी विचारले असता पोलीस आयुक्तांनी यंत्रणेतील दोष दाखवायला हरकत नाही त्यांनी चूक दाखवली पाहिजे आम्ही ती चूक दुरुस्तही केली पाहिजे पण त्यांवर जाहीरपणे विधान करणे योग्य नव्हतेच असेही म्हंटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT