नाशिक

श्री समर्थ वाग्देवता मंदिर

CD
धुळे ः टुडे ३ साठी........प्रसंगी.....ॲंकर शेजारी.......कृपया बातमी चांगली घेणे......प्रसंगी वाळू चोरी ट्रक्टर कारवाई बाजूला ठेवणे -- लोगो छायाचित्र जागेची उपलब्धता, गरजेनुसार घेणे... क्रमांक ः 34167 - श्री समर्थ वाग्देवता मंदिर संस्थेस संत सेवा पुरस्कार - धुळ्यासाठी अभिमानास्पद; शुभेच्छांचा वर्षाव - किंवा - श्री समर्थ वाग्देवता मंदिरास पुरस्कार - धुळ्यासाठी अभिमानास्पद; साताऱ्यात उद्या गौरव सोहळा - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : श्री समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा आणि विचारांचा अखंड वसा जपणाऱ्या धुळे शहरातील नामांकित श्री समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. साताऱ्याच्या पवित्र भूमीत दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय प्रतिष्ठित समर्थ संत सेवा पुरस्कार २०२६ हा श्री समर्थ वाग्देवता मंदिराला जाहीर झाला असून, त्यामुळे धुळ्याच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक वैभवात मोलाची भर पडली आहे. वारकरी संप्रदायाचे प्रबोधनकार प्रमोद महाराज जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा रविवारी (ता. १) दुपारी साडेचारला साताऱ्यातील समर्थ सदन येथे होणार आहे. श्री समर्थ वाग्देवता मंदिराने गेली अनेक दशके समर्थ साहित्याचा अमूल्य संचय, सखोल संशोधन आणि प्रसारासाठी मोलाचे कार्य केले आहे. संस्थेच्या याच अतुलनीय योगदानाची दखल घेऊन हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर करण्यात आला आहे. शहराच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशाला राज्य पातळीवर मिळालेल्या या उत्तुंग बहुमानाबद्दल जिल्ह्यासह साहित्यिक वर्तुळातून श्री समर्थ वाग्देवता मंदिर संस्थेवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR चं वास्तव! लग्नाला झाली 6 वर्षे अन् मुलं झाली 12, कुठे वडील मुलापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठे; भाजपने मांडल्या धक्कादायक विसंगती

Numerology Personality Prediction : समोर बोलतात खूप गोड, पण डोक्यात चाललेला असतो वेगळाच गेम! 'या' जन्मतारखांचे लोक असतात भलतेच चलाख; ओळखणे अशक्य

Marathi News Live Updates : 'नॅफ्स्कॉब'च्या संचालकपदी ज्येष्ठ तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड; राष्ट्रीय सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा मान उंचावला

MPSC Student : विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वंकष धोरणाची गरज; वेळापत्रक, आर्थिक मदत, भोजन आणि निवासाच्या सुविधांसारख्या विशेष उपाययोजनांची मागणी

Vidyadhar Anaskar : ‘नॅफ्स्कॉब’च्या संचालकपदी विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT