नाशिक

नगर परिषदेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आरोप्य तपासणी

CD
SNR26B22987 सिन्नर ः नगर परिषदेतर्फे आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी झालेले सफाई कर्मचारी. समवेत विठ्ठल उगले, हर्षद देशमुख, कांताबाई जाधव, पंकज जाधव, दत्ता हांडो आदी. ------------- सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी सिन्नर ः २१२ कर्मचाऱ्यांना आरोग्य कार्ड वितरण ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.७ ः ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या उपक्रमांतर्गत नगर परिषदेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शहराचे आरोग्य चांगले ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यानी आरोग्य तपासणी करून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, आरोग्य सभापती ललिता हांडे यांच्या उपस्थितीत शिबिर सुरु करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नगराध्यक्ष उगले यांनी आभा व आयुष्मान भारत योजनेचे कार्ड सर्व कर्मचाऱ्यांना दिले जाणार असल्याचे सांगितले. ११० कर्मचाऱ्यांचे आभा व १०२ कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती कांताबाई जाधव, नगरसेवक पंकज जाधव, दत्तात्रेय हांडे, ज्ञानेश्वर उबाळे, योगानंद गवळी, नगरसेविका योगिता वरंदळ, सुवर्णा उबाळे, मनीषा गवळी, डॉ. अजिंक्य तोरे. डॉ. गिरीश भालेराव, डॉ. पवार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे, शहर समन्वयिका सायली बाविस्कर, ताहीर शेख, अरबाज शेख, बबलू शेख, उत्तम खैरे आदी उपस्थित होते. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT