नाशिक

सिन्नर क्राईम पान ३ संक्षिप्त

CD
--------------------- महिलेच्या पर्समधून तीस हजार चोरीस सिन्नर ः येथील बसस्थानकात महिलेच्या पर्समधून ३० हजार रुपये चोरीस गेले आहेत. गुरुवारी (ता.१) दुपारी चारला ही घटना घडली. माधव गणेश गोजरे या स्थानकात बस पकडण्यासाठी जात असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने ही रोकड लंपास केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. -------------------- माळेगावला विहिरीत महिलेचा मृतदेह सिन्नर ः माळेगाव येथील भगवती स्टील कारखान्याच्या पाठीमागील विहिरीत सुमन पांडुरंग सांगळे (६४) यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्यावर दहा वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरु होते. घरी कोणी नसताना ही घटना घडली. कुटुंबातील सर्वजण घरी आल्यानंतर सुमन सांगळे यांचा शोध घेतला असता विहिरीत मृतदेह मिळून आला. पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून हवालदार योगेश शिंदे तपास करत आहेत. ----------------- खोपडी बुद्रुकला एकाची आत्महत्या सिन्नर ः खोपडी बुद्रुक येथे गाईच्या गोठ्यात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किरण बच्छाव आरखडे (३३) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. नागरिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हवालदार गायकवाड तपास करत आहेत. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT