Shreya Jadhav esakal
नाशिक

SSC Result Success : पितृछत्र हरपलेल्या श्रेयाने शहा येथील विद्यालयात पटकावला प्रथम क्रमांक

सकाळ वृत्तसेवा

SSC Result Success : पितृछत्र हरपलेल्या श्रेया जाधव हिने दहावीच्या परीक्षेत ९१:४०टक्के गुण मिळवत येथील भैरवनाथ हायस्कूल शहा विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. आठ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने संसाराची जबाबदारी आई कल्पना जाधव यांच्यावर आली.

प्रतीकुल परीस्थीत आपल्न्या दोन्ही मुलांचा सांभाळ करून त्या शेती व्यवसाय करत आहे. लहानपणापासुनच श्रेया हुशार असल्याचे आईने सकाळला सांगताच आईला आनंदाश्रु अनावर झाले. (SSC Result Success Shreya who lost her father won first rank in school in Shah nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

इयत्ता दुसरीत असताना श्रेयाचे वडील नवनाथ जाधव यांचे निधन झाले एका कंपनीत ते कामावर होते. कुठलाही खाजगी क्लास न लावता श्रद्धाने आपल्या आईला घरकामाबरोबर शेतीकामात मदत करून मिळवलेले यश शिक्षण घेत असलेल्या मुलांकरिता लाखमोलाचा संदेश असणार आहे.

प्रतीकुल परीस्थीत श्रेयाने मिळवलेल्या यशाचे संस्था अध्यक्ष अण्णासाहेब गडाख उपाध्यक्ष दौलतराव मोगल ज्येष्ठ संचालक विजय आप्पा गडाख सी यु ओ अभिषेक गडाख मुख्याध्यापक नामदेव कानस्कर, व्ही. के .ठोक शिक्षक तसेच ग्रामस्थांनी श्रेयाचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT