नाशिक

विभागीय क्रिकेड स्पर्धेत कातकाडे महाविद्यालयाचे यश जळगाव, धुळे महापालिका संघांचा पराभव

CD
(टीप – सदरची बातमी जाहिरातदार संस्थेची आहे.कृपया फोटोसह वापरावी ही विनंती) फोटो-23314 ब्राह्मणवाडे ः एसएसके महाविद्यालयाचा विभागीय क्रिकेट स्पर्धेत यश मिळविणारा संघ. विभागीय क्रिकेट स्पर्धेत एसएसके स्कूलचे यश सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १ ः क्रीडा संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या विभागीय शाळेय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील एसएसके पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७ वर्षांखालील संघाने विजेतेपद पटकावले. विभागीय स्पर्धेत संघाने नाशिक ग्रामीण संघाचे प्रतिनिधित्व करत हे यश मिळवले. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका आदींनी खेळाडूंचा गौरव केला. संघाने धुळे महापालिका, जळगाव महापालिका आणि धुळे ग्रामीण संघांना पराभूत केले. एसएसके स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १४ वर्षांखालील मुलांचा, १७ वर्षांखालील मुलांचा व १७ वर्षांखालील मुलींचा तसेच १९ वर्षांखालील मुले- मुली अशा पाचही संघांनी यापूर्वी तालुकास्तरापासून विविध स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. क्रिकेटचा संघ दर वर्षी बाजी मारत असून, यंदाही हीच परंपरा राखली जात असल्याने धनलक्ष्मी पतंसस्थेच्या मार्गदर्शिका कुसुम कातकाडे, अध्यक्ष संग्राम कातकाडे यांनीही या यशाचे स्वागत केले. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : रावेरच्या चार भावंडांच्या हत्येचा तपास; IPS कुमार चिंता यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

SCROLL FOR NEXT