ST bus driver killed after being crushed by container at Lasalgaon  Sakal
नाशिक

लासलगावात कंटेनरने बस चालकला चिरडले; बस कर्मचारी संतप्त

अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर MH-14-3641 ही बस आज (दि. १०) सकाळी लासलगाव आगारात प्रवेश घेत असताना कंटेनर (MH-43-Y-7463) ने धक्का दिला. बसचे चालक एस. पी. निकम हे बसमधून खाली उतरून बसची पाहणी करीत असताना, त्यांना कंटेनर चालकाने गाडीखाली चिरडून फरफटत नेले यात बसचालक निकम यांचा मृत्यू झाला.

कंटेनर चालकाने निकम यांना अतिशय क्रूरपणे बरेच अंतर फरफटत नेल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. या दुर्दैवी अपघातात चालक एस. पी. निकम यांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. ऐन दिवाळीच्या सुरूवातीला या घटनेमुळे लासलगावकर सुन्न झाले असून लासलगाव बस आगारातील बसचालक, वाहक व कर्मचारी संतप्त झाल्याने बस सेवा बंद पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

SCROLL FOR NEXT