State Ideal Teacher Award esakal
नाशिक

State Ideal Teacher Award: जिल्ह्यात 5 शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

State Ideal Teacher Award : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे क्रांतीमाई सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार आदिवासी विभागातून दोन, सावित्रीबाई फुले महिला शिक्षिका गटातून एक, सर्वसाधारण विभागातून एक व माध्यमिक गटातून एक, अशा पाच शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जिल्ह्यातील पाच शिक्षकांना शिक्षकदिनी राज्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. (State Ideal Teacher Award to 5 teachers in district nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक जिल्ह्यातून आदिवासी शिक्षक विभागातून माधुरी केवळराव पाटील (मोडाळे, ता. इगतपुरी) व विलास शिवाजीराव जमदाडे (वनारवाडी, ता. दिंडोरी) या दोघांना जाहीर झाला आहे.

सर्वसाधारण गटातून बाणगंगानगर (ता. निफाड) शाळेच्या उपशिक्षिका नलिनी बन्सीलाल बागूल, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका गटातून नाशिक महापालिका, आनंदवली शाळा क्र, १६ च्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव व माध्यमिक शिक्षक गटातून रावसाहेब खंडेराव जाधव (अजितदादा पवार माध्यमिक शाळा, सोग्रस, ता. चांदवड) अशा पाच शिक्षकांना या वर्षीचे राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT