Dnaneshwar Sanap mother Manda Sanap Madhav Awhad from Kankori (T.Sinnar) farmer Pandurang Sanap family has passed various competitive exams twenty one times. esakal
नाशिक

PSI Success: तब्बल 21 वेळा स्पर्धा परीक्षा देऊनही मानली नाही हार! इंजिनिअर शेतकरी सत्वपरिक्षा देऊन झाला फौजदार

सकाळ वृत्तसेवा

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

PSI Success Story : कोणतेही क्षेत्र असो की प्रगती यश सहजा सहजी मिळत नाही. खुप सत्व परीक्षा यश घेत असते. यश जवळ येत अन् समोरून निघून जाते त्यावेळी हताश न होता नव्या जोमाने लढत राहिले तर स्वप्नांचा तो दिवस येतो.

लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षा कणकोरीच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंजिनिअर झालेल्या ज्ञानेश्वर पांडूरंग सानपसाठी सत्वपरीक्षा चा खडतर मार्ग ठरला. (Success story 21 times competitive exam not give up engineer farmer dnyaneshwar sanap became PSI nashik)

ज्ञानेश्वर माऊली यांनी तब्बल एकवीस वेळा ह्या परीक्षेला सामोरे जाऊन आज कणकोरी (ता.सिन्नर) सारख्या दुष्काळी गावातील पहिला फौजदार झाला आहे. स्पर्धा परिक्षेत सातत्य हवे हे त्याने यशातून दाखवून दिले आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंजिनिअर झालेल्या ज्ञानेश्वर चा सर्वं खर्च मत्हळ च्या मुंबई पोलिस दलात असणार्या व्यक्तीने उचलला आहे. शेतकरी कुटुंबातील इंजिनिअर होऊन न ऊ वर्षाचा कालावधी झाला.

घरची कोरडवाहू शेतात शेणखत फोकण्यापासुन ते पेरणी पर्यंत सगळे काम करत हा फौजदार झाला आहे. शेतकरी पांडुरंग त्र्यंबक सानप यांचा धाकटा मुलगा ज्ञानेश्वर आहे. मत्हळ बुद्रुकच्या शाळेत दहावी दोडीला बारावी सायन्स झाला.

नगरला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंजिनिअर 2014ला झाला. समाजसेवक आण्णा हजारे हिवरेबाजारचे पोपटराव पवार की गिरीश कुलकर्णी ह्या मुलाखती काॅलेज मॅग्नेझियम साठी घेतल्या. त्यात ज्ञानेश्वरला प्रेरणास्थान निर्माण झाले.

घराच्या रेट्यामुळे इंजिनिअर केले. पण त्या तो रूजला नाही. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सामोरे जायचे होते. पण घरातील आर्थिक नाडी कमजोर होती‌. आई मंदा सानप कोरडवाहू शेतात मजूरी काम केले.

घरी गायी घेतल्या. भाऊ दीपक वाळू भरण्यासाठी ट्रॅक्टर सोबत जाऊन उदारनिर्वाह सुरू केला. ज्ञानेश्वरच्या स्पर्धा परीक्षा परिक्षेच्या तयारीला मत्हळचे मुंबई पोलिस दलात असणारे माधव बबन आव्हाड यांची साथ नाही तर यशाचे मुख्य सारथी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नऊच्या स्पर्धा परिक्षेच्या तयारीत तब्बल वीस वेळा यशाने हुकवणी दिली. पण ज्ञानेश्वर ने हार मानली नाही. सहा वेळा पोलिस उपनिरीक्षक विक्रीकर निरीक्षक कक्ष अधिकारी क्लार्क मुख्य प्रत्येकी तीन वेळा व रेल्वे चार वेळा यांच्या सह मोठी यादी आहे.

2018ला वित्त विभाग परिक्षेत वेटींग यादीत राहिला. यशाने हुलकावणी सुरू असताना ज्ञानेश्वर हा चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले. अपयश आलेली खच्चून न घेता शेतकरी असल्याने पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा... एवढं ध्यानात ठेऊन अभ्यास केला अन् यश अखेर पदरात पाडले.

ज्ञानेश्वरने यशाचे सर्वं श्रेय आई मंदा अन् सारथी माधव आव्हाड यांना देतो. त्यांनी वेळोवेळी धीर दिला. मनाप्रमाणे कॅरिअर करण्याच्या वाटा निवडल्या. पण इंजिनिअर ज्ञानेश्वरला नाशिबाची सत्वपरीक्षा खुप वेळा घ्यावा लागली आहे. आज फौजदार झाला नंतर सर्वं क्षण डोळ्यासमोर तरळत आहे.

"इंजिनिअर झालो तरी स्पर्धा परीक्षा घेताना कोणतेही बाऊ केला. वीस वेळ विविध स्पर्धात अपयशाला सामोरे गेलो आहे. चांगल्या मित्रांची संगत अन् अभ्यासात सराव ठेवला तर यश मिळते. ते मिळवताना सत्वपरीक्षा ठरली आहे."-ज्ञानेश्वर पांडूरंग सानप, कणकोरी (ता.सिन्नर)

"ज्ञानेश्वरने इंजिनिअर झाला. त्याने जेमलं तरी नोकरी करावी असं वाटतं होतं. पण त्याची इच्छा नव्हती. तो एकाच निर्णय ठाम राहिल्याने मी त्याच्या मित्राने साथ दिली. ज्ञानेश्वरने स्वतः इच्छेने फौजदार झाला आहे." - मंदा सानप, ज्ञानेश्वरची आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT