bribe 123.jpg
bribe 123.jpg 
नाशिक

तीनशे रुपयांची लाच पडली महागात; भूमिअभिलेख अधीक्षकांना पकडले रंगेहाथ

भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि.नाशिक) : चांदवड भूमिअभिलेख कार्यालयातील अधीक्षक शरद जगताप यांना तीनशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

तक्रारदाराकडून ३०० रुपयांच्या लाचेची मागणी

तक्रारदाराच्या आईचे नावे असलेल्या शिंगवे शिवारातील शेत गट नंबर ६३/१ च्या मोजणीसाठी दिलेल्या अर्जावरून मोजणीच्या नकला व तक्रारदाराच्या मावशीच्या बोराळे शिवारातील शेत गट नंबर ६१ च्या मोजणीकरिता शासकीय शुल्काची रक्कम भरायच्या चलनाची प्रत देण्यासाठी आरोपी लोकसेवक शरद जगताप यांनी तक्रारदाराकडून ३०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीवरून विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. शरद जगताप यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारली. त्याचवेळी सापळा लावलेल्या अधिकाऱ्यांनी पकडले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT