नाशिक

सम्राट बळीरासम्राट बळीराजा पुजनावेळी आमम्राट बळीराजा पुजनावेळी आमसम्राट बळीराजा पुजनावेळी आमजा पुजनावेळी आम

CD
NSK26H34967 जळगाव : सम्राट बळीराजा पूजनावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आदी मान्यवर. ------ दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांचे सोबत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे : सम्राट बळीराजा जयंतीनिमित्त पूजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१४ : यंदा राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणेसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी चक्रवर्ती सम्राट बळीराजा जयंती दिनी आयोजित कार्यक्रमात दिली. जिल्ह्यात नशामुक्तीबाबत पोलिस प्रशासन करीत असलेल्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले. जनतेनेही नशामुक्तीसाठी जागृत राहण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील यांनी कार्यक्रमाबाबत चक्रवर्ती सम्राट बळीराजा व वामन यांच्याबद्दल सविस्तर पौराणिक माहिती दिली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलिस प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रती मदतीसाठी संवेदनशील असल्याचे सांगितले. आमदार सुरेश भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बळीराजा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या लिना पवार, सुचिता पाटील, अॕड. ललिता चौधरी, मराठा सेवासंघाचे सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, राम पवार, सुमित पाटील, प्रमोद पाटील, खुशाल चव्हाण, हिरामण चव्हाण, चंद्रकांत देसले, सचिन पाटील, ग. स. सोसायटीचे संचालक उदय पाटील, साहेबराव पाटील, बहुजन जनक्रांतीचे मुकुंद सपकाळे आदी उपस्थित होते. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Pollution: उत्तर भारतावर प्रदूषणाची चादर, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावली; पाहा आजचे AQI

Honey Trap: आधी मैत्री, मग जवळीक अन् नंतर प्रेमाचं जाळं! हेरगिरीसाठी कसा केला जातो 'हनी ट्रॅप'चा वापर?

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी असला तरी 'या' एका निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ; आठव्या वेतन आयोगाचं सोपं गणित

Investment Fraud: वीस दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष ;गोव्यातील कॅसिनोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

Latest Marathi News Live Update: मायक्रो फायनान्स कंपनीवर कारवाई होणार- संजय राठोड

SCROLL FOR NEXT