नाशिक

Nashik Crime : बाॅम्बस्फोटच्या गुन्ह्यातील संशयिताची निर्दोष मुक्तता

प्रमोद सावंत - सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : मालेगाव येथे पहाटे सलमान फारशी या सिमीच्या कार्यकर्त्याला एटीएस ने ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. (suspect in malegaon bomb spot was released nashik crime news)

चौकशी व काही प्रश्नोत्तरे करू त्याला सोडून देण्यात आले. सलमान ने मनमाड येथील गणेश मंडळांचे छायाचित्रण करून रेकी केल्याचा संशय आहे. गरज भासल्यास एटीएस त्याला पुन्हा चौकशी साठी मुंबई येथे बोलवू शकते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सलमान शहरातील कब्रस्तान परिसरात शब ए बरात ला झालेल्या बाॅम्बस्फोट च्या गुन्ह्यात संशयित होता. न्यायालयाने व राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन आय ए) च्या चौकशी नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भागलपूर आणि नौगछिया भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्याकडून हवाई पाहणी

SCROLL FOR NEXT