नाशिक

तलवार हातात घेवून दहशत माजविणाऱा ताब्यात

CD
फोटो-22953 वावी ः तलवार हातात घेऊन दहशत माजविणारा प्रज्ज्वल वाकचौरे याच्यासह त्याच्यावर कारवाई करणारे पोलिसांचे पथक. तलवार हातात घेऊन दहशत माजविणारा ताब्यात सिन्नर, ता. ४ ः तालुक्यातील शहा येथे तलवार हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या एकास वावी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर अवैध शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल आहे. प्रज्ज्वल नवनाथ वाकचौरे असे संशयितांचे नाव आहे. पोलिसांनी त्याचे वडील नवनाथ चंद्रभान वाकचौरे यासह अटक केली. संशयितांच्या शेतातील त्याच्या पाइपलाइनला गळती असल्याने फिर्यादी बाळासाहेब शिंदे यांच्या शेतात पाणी येत होते. त्यामुळे शिदे यांनी वाकचौरे यांना पाईपलाईन दुरुस्त करुन घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने प्रज्ज्वल याने घरात असलेली तलवार आणून शिवीगाळ केली. एकालाही जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली. हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केली. याबाबत शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर संशयित प्रज्ज्वल व त्याचे वडील नवनाथ वाकचौरे या दोघांना पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले. दोघांवर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाकाली उपनिरीक्षक पटेल, हवालदार शहाजी शिंदे, कोळपे, गणेश पवार अधिक तपास करत आहेत. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT