नाशिक

बुरझड येथील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार कुणाल पाटील यांचे हस्ते

CD
SGR26B07627 बुरझड : टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन करताना माजी आमदार कुणाल पाटील. शेजारी अविनाश महाजन, योगेश पाटील व कार्यकर्ते आणि खेळाडू. ------- टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बुरझड येथे उद्‌घाटन राज्यातील ४५ संघांचा सहभाग; ३१ हजारांचे पहिले बक्षीस सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. ३ : बुरझड ता. धुळे येथील जय बजरंग मित्र मंडळ आयोजित व छत्रपती क्रीडा मंडळाच्या सहकार्य प्राप्त राज्यस्तरीय टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत राज्यातील ४५ संघांनी सहभाग घेतला आहे. बाद पद्धतीने सामने होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश पाटील, माजी उपसभापती एन. डी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विशाल पाटील, सोनगीरचे माजी सरपंच अविनाश महाजन, बुरझडचे सरपंच संतोष पाटील, माजी सरपंच जगन जाधव, धनराज पाटील, दत्तात्रय पाटील, युवराज बागूल, पंडित पाटील, चिमठावळचे सरपंच शरद पाटील, पोलिस पाटील एकनाथ पाटील, वडणेचे भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील, साहेबराव पाटील, सुनील बोरसे, दिलीप पाटील, प्रभाकर पाटील, मंडळाचे अध्यक्ष बलराम पाटील, खंडू पाटील, शांतीलाल पाटील, शामराव पाटील, दिनेश पाटील आदी उपस्थित होते. पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांच्यातर्फे वडील दिवंगत झेंडू महाजन यांच्या स्मरणार्थ प्रथम बक्षीस ३१ हजार एक रुपये, योगेश पाटील यांच्यातर्फे दुसरे बक्षीस २१ हजार एक रुपये, एन. डी. पाटील, विशाल पाटील, संतोष पाटील यांच्यातर्फे प्रत्येकी ११ हजार एक रुपये तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे. बुरझडच्या सैनिक ॲकॅडमीच्या मैदानावर डे- नाईट पद्धतीने सामने सुरू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

SCROLL FOR NEXT