robbery esakal
नाशिक

Nashik Crime News : मोसमपुल भागात चोरी; 35 हजाराचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील मोसम पूल भागातील भारत मटण शॉप जवळील घरात चोरीचा प्रकार घडला. रत्नमाला बच्छाव (वय ३९, रा. मोसमपुल) यांचे घर उघडे असल्याची संधी साधून चोरट्यांनी मोबाईल, मंगळसूत्र व पाच हजार रुपये रोख असा सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. (Theft in Mosampul area Lumpas instead of 35 thousand Nashik Crime News)

श्रीमती. बच्छाव घरातील दुसऱ्या खोलीत असताना मुख्य दरवाजा उघडा ठेवला होता. हीच संधी साधून चोरट्याने घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश करत ३५ हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Jantar Mantar Season 2: जंतर-मंतरचा ‘सीजन-२’ लवकरच! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; यावेळी काय असणार? सौरव दासांनी सांगितला प्लॅन

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT