gold chain snatched esakal
नाशिक

Nashik News : दुचाकीस्वाराने 'माझी गाय हरविली असून मोरेंचा मळा कुठे आहे' असे विचारले अन...

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस (जि.नाशिक) : खडकजांब (ता. चांदवड) येथे शनिवारी (ता.२८) दुपारी तीनला दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत ओरबाडून नेली. पोत ओरबाडल्यानंतर चोरट्याने महिलेस धक्का देत नाल्यात ढकलले.(thief snatched gold necklace from neck of a woman walking nashik crime news)

यामुळे महिला गंभीर जखमी झाली. खडकजांब येथे राहणाऱ्या मिराबाई गुंजाळ या दुपारी महामार्गावरुन वस्तीकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने माझी गाय हरविली असून मोरेंचा मळा कुठे आहे ? असे विचारले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

त्यानंतर मिराबाई गुंजाळ यांनी त्यास पत्ता सांगत पुढे निघून गेल्या. यावर दुचाकीस्वाराने त्यांच्या मागून जात त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडत त्यांना नाल्यात ढकलून दिले. याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT