bike theft esakal
नाशिक

चक्क लॉन्सच्या पार्किगमधून लांबविली दुचाकी

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (नाशिक) : शहरातील ज्वालामाता लॉन्सच्या पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.

अजिनाथ नवनाथ बडे (२४, रा. नायगाव रोड) हे सायकांळी लग्नानिमित्त ज्वालामाता लॉन्स येथे आले होते. त्यानी आपली पॅशन दुचाकी (MH23 /AH2132) ही लॉन्सच्या पार्किंगमध्ये लावली होती. लग्नानंतर ते बाहेर आले आले असता त्यांना दुचाकी जागेवर आढळली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : कात्रज घाटात एसटी बंद पडल्याने भीषण ट्रॅफिक जॅम; वाहनांच्या ३-४ किमी लांब रांगा

IPL 2026: वैभव सुर्यवंशीला खतरनाक लूक देणाऱ्या जेमिन्सला शिक्षा! BCCI ची कारवाई

Mumbai: एक्स्टॅसी पुरवणारा खेमलानी अटकेत, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांची कारवाई

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT