crime scene esakal
नाशिक

Nashik News : नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची तीन खोल्यांमध्ये आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राधाकृष्ण नगर येथे एकाच कुटुंबातिल तिघांनी घेतला गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राधाकृष्ण नगर आशापुरी निवास बोलकर पोलीस चौकी समोर राहणारे दीपक शिरोडे, वडील (वय ५५) , मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय २५), राकेश शिरोडे (वय २३) यांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी दुपारी ३ ते साडेतीन च्या दरम्यान घरी कुणीच नसताना हा प्रकर घडला.

दीपक शिरोडे हे अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्री व्यवसाय करतात. दरम्यान पत्नी व आई या ही दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, त्या घरी आल्यावर प्रकार लक्षात आला. मात्र आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

T20 WC, IND vs NAM: भारताच्या Playing XI मध्ये होणार दोन मोठे बदल, अभिषेक शर्मासह 'हा' खेळाडूला बेंचवर बसणार?

Khanapur Accident : लग्नाचे कार्य आटोपून गोव्याला परतताना काळाचा घाला; पत्नी जागीच ठार, पती जखमी, पालीतील 'ते' वळण ठरतंय जीवघेणं

भरधाव कार ट्रेलरला धडकून ६ मित्रांचा मृत्यू; वय २३ ते २६ वर्षे, सर्वजण एकाच गावातले

Indapur News : इंदापूर औद्योगिक विकासाला मिळणार गती! ‘एमआयडीसी’साठी एक हजार एकर जमीन

SCROLL FOR NEXT