Crime News esakal
नाशिक

Nashik News : धक्कादायक! सावकाराच्या जाचाला कंटाळून दोघांनी केले विष प्राशन

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन जणांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (Tired of money lender both man attempts suicide by taking poison at nashik road News)

नाशिकरोड परिसरातील भालेराव मळा येथील रहिवासी रवी लक्ष्मण कांबळे यांनी सोसाईट नोट लिहून सावकारी जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे. सदर सावकारावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी भालेराव मळा परिसरातील सर्व नागरिकांनी केली आहे.

सदरील दोघांना बिर्ला हॉस्पिटल येथे आणण्यात आले असून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. नाशिक पुणे रोडवर बिटको महाविद्यालयासमोर सदर रास्ता रोको झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT